Published August 30, 2023
| Version v1
Journal article
Open
प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे जीवन कार्य
Description
महाराष्ट्र भूमी ही वीरांची, साधु - संतांची भूमी आहे. तसेच ही भूमी समाजसुधारकांची व देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांची ही भूमी आहे. या राष्ट्राचा खूप मोठा व दैदिप्यमान असा इतिहास आहे. परंतु या पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये प्रा. एन. डी. पाटील सरांचा सिंहाचा वाटा आहे हे आपणाला मान्य करावेच लागेल. राजकारण असो, समाजकारण असो प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रा. एन. डी. पाटील हे नाव सर्वात अग्रेसर होते. व अशा या पुरोगामी समाजसुधारकाचे विविध क्षेत्रातील योगदान हे आजच्या पिढीसाठी प्रेरणा देणारे आहे.
Files
30..pdf
Files
(398.2 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:ceaea33e5cd9b4354f55f21a03e34b15
|
398.2 kB | Preview Download |