Published August 10, 2022
| Version v1
Journal article
Open
ग्रॅट डफ मराठा इतिहासकार
Description
मराठयांचा पहिला इतिहासकार म्हणून ग्रॅट डफ यांना मोठे महत्व आहे. गं्रॅट डफ बाबत रा. ब. किर्तने यांना प्रथम लिहलंे.सातारचे महाराज प्रतापसिंह व ग्रॅट डफ यांच्या पत्रव्यवहारावरून आपणास कळते की सातारा व येथील राज्यकारभार या बाबत डफ किती चिंता करीत होता. सातारा येथील लोकांविशयी त्यांचे असणारे प्रेम कल्याणकारी राज्यकारभाराविशयी डफची असणारी आस्था, प्रतापसिंह महाराज व सातारचे राज्य, येथील रयत, प्रषासन व कल्याणकारी योजना या दोघांच्या पत्रव्यवहारावरून आपणास कळू षकते. व प्रतापसिंह महाराज व ग्रॅट डफ यांचे ऋणानुबंध किती घट्ट होते यांची आपणास कल्पना येते.
Files
0906123.pdf
Files
(327.6 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:3cc0b668e78b41a6eb407f6b7f0661aa
|
327.6 kB | Preview Download |