Published April 30, 2023 | Version v1
Journal article Open

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक ग्रंथालयाची बदलती भूमिका

  • 1. ग्रंथालय व माहितीशास्त्र सिदधार्थ कॉलेज मिटमिटा, औरंगाबाद.

Description

 ग्रंथालयातील हस्तलिखित दुर्मिळ ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, अमुद्रित साहित्य संग्रह यांचे जतन करणे अत्यंत महत्वाचा भाग झाला आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानात आज माहितीचे उत्पादन मोठया प्रमाणात होत आहे. आज माहिती ही विविध स्वरूपात व माध्यमात उपलब्ध आहे. आजच्या आधुनिक युगात माहिती व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे माहितीचा विकास फार मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रंथालयात असणार्‍या ज्ञान साहित्याचा सांभाळ करणे व ग्रंथ सुरक्षेला विशेष असे स्थान आहे.त्यामुळेच माहिती तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमूळे ग्रंथालयात होणारी जतन व सुरक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. यामुळेच  21 वे शतक हे ज्ञान युग आहे. या ज्ञान युगामुळे  माहिती वर आधारित ज्ञान साहित्याला अधिक महत्व येत आहे.

Files

16..pdf

Files (474.4 kB)

Name Size Download all
md5:0d965b17f7de4457714b2c282da46896
474.4 kB Preview Download