Published December 31, 2022 | Version v1
Journal article Open

चित्रपटाच सौंदर्यशास्त्र आणि निऑरिअलिस्ट दिग्दर्शक नागराज मंजुळे च्या दिग्दर्शनामागचा समकालिन वैचारिक दिशाकोन

  • 1. प्रमुख विश्वस्त – डॉ.बाबासाहेब आंबेडकर, इन्सिट्युट ऑफ फिलॉसॉफी, पुणे. संस्थापक – रॅशनल इंडीया युनिर्व्हसिटी, पुणे.सुरत बायपास रोड, महिंदळे शिवार, धुळे.

Description

चित्रपटाचा एकूणच आशय, सुत्र, कथा, सादरीकरण, दिग्दर्शन, निर्मिती च्या प्रवाहातून जाणवणारी अनुभूतीच जे क्षितीज असतं, त्या दिग्दर्शनाच्या नजरेतून प्रेक्षक हा घटक चित्रपटाची आस्वादकता, सौंदर्य टिपत असतो. ह्यात बघणाऱ्याच्या दृष्टीचं ॲटीट्युड, ट्रान्समीशन करण्याच सामर्थ्य म्हणजेच दिग्दर्शकाच यशापशय अथवा तादात्म्यता सिध्दी होत असते. समष्टी विषयीचा दृष्टीकोन, अभिरूची, त्यावरचे त्यातले सामाजिक घटक, कथानक हा नेणीव च्या पातळीवर बघणाऱ्या लाखों लोकांची सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया घडवत असतो. नव्हे दिग्दर्शकाच्या डोळयातूनच प्रेक्षक चित्रपट पाहत असतो. चित्रपटाचं सौंदर्यशास्त्र म्हणजे काय ? हे नव्याने आपल्या समकालिन साहित्याच्या शानदार रूबाबदार परंतु व्यवस्थेच्या वेदनांनी फुललेला जखमांनी अभिव्यक्तीच्या अविष्कार रेखांकित करणाऱ्या मनस्वी कवी, अभिनेता, लेखक, निऑरिअलिस्ट् निर्माता, दिग्दर्शक नागराज मंजुळेचं दिग्दर्शनाचं यथोचित समकालिन आकलन तिचा दृष्टीकोन समजून घेणं आवश्य्क ठरते.

Files

100257.pdf

Files (865.7 kB)

Name Size Download all
md5:689f59bd10f281ad00c1d9e260e9c23d
865.7 kB Preview Download