Published November 19, 2022
| Version v1
Journal article
Open
इ.स. 1761 चा पानिपत रणसंग्राम व मल्हारराव होळकर
Description
पेशवा बाजीराव प्रथम यांच्या विस्तारवादी धोरणास पाठिंबा देणारा नवा वर्ग त्यांच्या काळात उद्यास आला होता. त्यामध्ये होळकर, शिंदे, गायकवाड, पवार इत्यादी सरदार घराणी ही उदयास आली. या सादर घरण्याचा यश-अपयशावर मराठीशाहीचे यध-अपयश मोजले जाऊ लागले होते. याच होळकर घराण्याची पानिपत युद्धातील भूमिका हा विषय सदर संशोधन निबंधासाठी निवडण्यात आला आहे.
Files
42.pdf
Files
(393.5 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:8e94963ebbfa6504f4bfd705428600a2
|
393.5 kB | Preview Download |