Published October 31, 2022 | Version v1
Presentation Open

भारतातील सामाजिक व राजकीय सुधारकांची महिला सक्षमीकरणातील योगदान...

  • 1. सहाय्यक प्राध्यापिका ,आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज,राहाता ता.राहाता जि.अहमदनगर

Description

सारांश

           जगातील कोणत्याही देशाला जलद चिंतन आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी पुरुषाप्रमाणे स्त्री ची ही आवश्यकता आहे. कारण सामाजिक व राजकीय विकासाची फळे  स्त्री च्या योगदानाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही, हे शास्त्रीय सैद्धांतिक सत्य आहे आणि या सत्याची सत्यता स्वामी विवेकानंदांच्या “There is no change for the welfare  of the word unless conditions of women are improved. it is not possible for bird only with one wing” ‘या वाक्यातून होते .म्हणजेच या ठिकाणी स्त्रीचे राजकीय व समाजातील महत्त्व स्पष्ट होते. परंतु भारतीय समाज व्यवस्थेत पुरुषांना असणारे महत्त्वाचे स्थान पुरुषप्रधान समाजव्यवस्था महिलांना समाजात दिलेल्या निष्कृष्ट दर्जा यामुळे लोकसंख्येतील स्त्री हा मोठा घटक उपेक्षित राहिला आणि सर्वांगीण विकास प्रक्रियेपासून स्त्री ने देखील सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरघोस प्रगती केली कारण प्राचीन काळापासून विविध समाजसुधारकांनी स्त्री च्या प्रगतीसाठी दिलेले योगदान फार महत्त्वाचे आहे   

Files

1001148.pdf

Files (438.3 kB)

Name Size Download all
md5:2f55049f5c28303ca9d94f92e56a9540
438.3 kB Preview Download