पट्टदकल येथील मंदिर वास्तुकला एक अभ्यास
Creators
- 1. एम.ए.इतिहास,राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र,बि.एड.नेट,सेट,पीएच.डी.(इतिहास)), वसमत जि.हिंगोली
Description
प्रस्तावाना –
दक्षिण भारतात वैभवाच्या शिखरावर असलेल्या चालुक्य् राजांची बदामी ही राजधानी चालुक्यांनी दक्षिण भारतावर इ.स.540 ते इ.स.757 पर्यंत राज्य्र केले. भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळया रंगाचे व प्रकाराचे खडक आढळतात. दक्षिण भारतात ज्या प्रबळ हिंदु राजसत्ता होऊन गेल्या त्यातलीच एक चालुक्य् राजसत्ता, पुलकेशी पहिला पुलकेशी दुसरा, विजयदित्य् कीर्तीवर्मन असे कर्तबगार राजे या घराण्यात होऊन गेले. त्यांनी मोठया प्रमाणात राज्यविस्तार केलेल्या दिसतो. त्यासोबत त्यांच्या काळातील बरेच ताम्रपट उजेडात आल्यामुळे त्याचा एकसंध इतिहास समजण्यास मदत झाली. देखणे आणि कला कुसरयुक्त् असे मंदिर स्थापत्य् ही चालुल्यांची खास ओळख आहे. वाकाटक सतेनंतर दक्षिण भारतावर प्रभावी चालुक्यांची सत्ता अस्त्विातत आली. या चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील विजापुर जिल्हयातील बादामी होती. बादामी येथुन राज्य् करणारा चालुक्य् वंश पुर्वचालुक्य् या नावाने ओळखला जातो. या घराण्यात पुलकेशी दुसरा याने विविध कला व स्थापत्याची निर्मिती केली.
Files
51..pdf
Files
(322.5 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:6565bb4c547d025d68569ff687bf35ec
|
322.5 kB | Preview Download |