Published July 31, 2022 | Version v1
Journal article Open

ग्रामस्थांच्या सहकार्यातून महाराष्ट्रातील जलसंधारण आणि जलसंवर्धन चळवळ

  • 1. सहा. प्राध्यापक व भूगोल विभाग प्रमुख, महात्मा फुले नूतन महाविद्यालय, मिरजगाव

Description

सारांश     महारष्ट्रातील अनेक भागात सतत दुष्काळी परिस्थिती असते. सन 2012-13 मध्ये महाराष्ट्राला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. त्या काळात सरकारने पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर आणि दुष्काळी भागात सुविधा देण्यासाठी भरपूर निधी वापरला. या काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले. बदलते हवामान आणि सततच्या दुष्काळाच्या घटनांचा महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने विचार केला. 5 डिसेंबर 2014 पासून सरकारने दुष्काळावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'जलयुक्त शिवार अभियान' सुरू केले आणि 2019 पूर्वी दुष्काळमुक्त महाराष्ट्र आणि 18 हजार गावे टँकरमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले. 'पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्या मालकीचा आहे' हा शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करणे हा या चळवळीचा उद्देश आहे. माझ्या शेत्रात पडणारे पावसाचे पाणी  माझ्याच  भूमीत झिरपले पाहिजे.

Files

8.pdf

Files (629.2 kB)

Name Size Download all
md5:8896c25ff89fe7263fb643333aef3a63
629.2 kB Preview Download