Published April 10, 2025
| Version v1
Journal article
Open
महाराष्ट्रातील सहकारी संस्थांचा उद्योजकतेतील वाटा आणि शाश्वत विकासातील योगदान
Description
महाराष्ट्र सहकार चळवळीचा गड मानला जातो. येथे साखर कारखाने, कृषी संस्था, दुग्धव्यवसाय, पतसंस्था, सहकारी बँका, मत्स्यव्यवसाय, तांदूळ गिरण्या, गृहनिर्माण संस्था, महिला बचत गट आणि आदिवासी सहकारी संस्था अशा विविध क्षेत्रांत सहकार चळवळीने मोठे योगदान दिले आहे. सहकारी संस्था उद्योजकता वाढविण्यासाठी आर्थिक मदत, कौशल्यविकास, बाजारपेठेचा विस्तार, आणि सामूहिक नेतृत्व देतात. त्याच वेळी, शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक उपाय, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि ग्रामीण भागाचा विकास यावर भर देतात.
Files
SM061862.pdf
Files
(485.2 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:4b575302ca913e7b6ebed138405f774d
|
485.2 kB | Preview Download |