पुणे जिल्ह्यातील आर्थिक साक्षरतेचा अभ्यास (२०१० ते २०२०
- 1. एम. ए, सेट, नेट (अर्थशास्त्र), संशोधन केंद्र - प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी, पुणे, पि. एच. डी फेलोशिप – महाज्योती (महाराष्ट्र शासन)
Contributors
Editor:
Description
गोषवारा :
अर्थ म्हणजे पैसा प्रतेक व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. गरीब, माध्यम वर्ग, श्रीमंत मग ते कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असले तरी वित्ताशी त्यांचा जवळचा संबंध असून जीवनातील उदिष्टे याच मार्गाने पूर्ण करता येतात. आर्थिक नियोजन योग्य नसल्याने कोट्यवधिची संपत्ति असणारे दिवाळखोर झाल्याच्या बातमी किंवा घटना आपण नेहमीच पाहत आलेलो आहे. अलीकडील काळात आर्थिक स्वातंत्र्य आणि वेळे आधी सेवा-निवृत्ती (Early Retirement) या ध्येयाची प्राप्ती करायची असल्यास आर्थिक साक्षर होण्यास पर्याय नाही. आर्थिक साक्षरतेत विमा, व्याज, कर्ज, गुंतवणूक मार्ग, शेअर बाजार, बँक व्यवसाय, बाजार स्थिती, शासकिय धोरण इत्यादि सर्वच प्रकारच्या संकल्पनांचा समावेश होतो. यातील किमान व्यक्ति ज्या क्षेत्रात आपले आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक करतो त्या संदर्भातील संकल्पना आणि वास्तविक परिस्थिती याची त्याला जाणीव असणे अपेक्षित आहे. बदलता काळ, शासकिय धोरण, कायदे विचारात घेऊन वर्षातून किमान एकदा आपल्या नियोजित आर्थिक घडीला सावरले पाहिजे.
Files
x. 79.pdf
Files
(806.0 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:f344e53a97db48d2b3e068ca44ff1a88
|
806.0 kB | Preview Download |