Published August 30, 2024 | Version v1
Journal article Open

पश्चिम विदर्भातील राजकीय घराणी : एक विश्लेषणात्मक अध्ययन

  • 1. Ph.d. Guide, Shri Shivaji Arts Comm. & Science College, Akot Tq. Akot Dist. Akola, Maharashtra, Center Code - 203
  • 2. Research Scholar, Shri Vitthal Rukmini College Sawana

Contributors

Description

महाराष्ट्र राज्यातील अतिशय महत्वाचा व विदर्भातील पाश्चिम विदर्भातील लोकसभा मतदार संघ, विधानसभा मतदार संघ आणि विधानपरिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत समिती व जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या राजकीय घराण्यांची माहिती यांची मांडणी करण्यात आलेली आहे तसेच राजकीय प्रक्रियेत राजकीय घराणी यांचा असलेला सहभाग प्रस्तुत प्रबंधात मांडण्यात आलेलेा आहे पश्चिम विदर्भातील नामांकीत व प्रमुख व प्रसिध्द राजकीय घराणी, संजय शामराव धोत्रे, वसंतराव रामराव धोत्रे, सुधाकरराव रामकृष्ण गणगणे, हिदायततूल्ला बराकततूल्ला पटेल, सैय्यद नमिकोद्दीन खतीब, डॉ. रणजित विठ्ठलराव पाटील, गुलाबराव रामराव गावंडे, अण्णासाहेब कोरपे, मो. अजहर हुसेन, बाबासाहेब धाबेकर, नारायण हरिभाऊ गव्हाणकर आणि प्रतिभादेवी भगवंतराव तिडके, वसंतराव फुलसिंग नाईक, सुधाकरराव राजूसिंग नाईक, मनोहरराव राजूसिंग नाईक, पुंडलिकराव गवाने, भावनाताई गवळी, ड. अनंतराव अप्पाराव देवसरकर, प्रकाश पाटील देवसरकर, माणिकराव गोविंदराव ठाकरे, जवाहरलाल अमोलकचंद दर्डा, शिवाजी राठोड, ड शिवाजीराव मोघे आणि अण्णासाहेब पारवेकर यांच्या राजकीय घराण्यांचे राजकीय प्रक्रियेत असलेल्या सहभागाचे अध्ययन करण्यात आलेले आहे विशेषत: अकोला व यवतमाळ जिल्हयातील प्रमुख अश्वासातील राजकीय घराणी यांचा प्रस्तुत शोध प्रबंधात अभ्यासकाने अभ्यास केला आहे.

Files

x57.pdf

Files (802.3 kB)

Name Size Download all
md5:fc195e9c76775d5afcee0d0eeea5eefb
802.3 kB Preview Download