महिला समाज सुधारकांचे विचार व कार्य
- 1. मराठी विभाग, महिला कला महाविद्यालय, छ. संभाजीनगर
Contributors
Editor:
Description
प्रस्तावना:
सामाजिक सुधारणा चळवळ ही एक प्रकारची सामाजिक चळवळ असून ज्याचा हेतू हळूहळू बदल घडवून आणणे हा आहे. काळ येतो आणि जातो पण समाजसुधारकांचे कार्यकर्तृत्व शतकानू शतके कायम लक्षात राहते. भारताचा जर विचार केला तर आधुनिक भारताचे जे विकसित रूप दिसत आहे त्यात समाज सुधारकांच्या कार्याचा फार मोठा वाटा आहे. स्वामी विवेकानंद, राजा राम मोहन रॉय, म. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,अशी ठळक नावे घेता येतील. याच्याबरोबरच ज्या काही स्त्री समाज सुधारक होऊन गेल्या त्यात पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, सरोजनी नायडू, आधुनिक काळात मेघा पाटकर, किरण बेदी, सिंधुताई सपकाळ, शाहीन मिस्त्री, इरोम शर्मिला, प्रमिला नेसरगी , विद्या बाळ या आणि अशा अनेक महिला समाज सुधारकांनी सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केले.
Files
40.pdf
Files
(591.1 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:725eb09e4849ac88a7530f075c898bd0
|
591.1 kB | Preview Download |