There is a newer version of the record available.

Published July 31, 2024 | Version v3
Journal article Open

भारतातील असंघटीत क्षेत्रातील बालकामगार समस्या आणि त्यावरील उपाय

  • 1. संशोधक विद्यार्थी, पद्वव्युत्तर अर्थशास्र संशोधन केंद्र, एस.एम.बी.एस.टी. कॉलेज संगमनेर

Contributors

Description

भारतात अनेक समस्यापैकी बालकामगार ही सुद्धा मोठी समस्या आहे. ही समस्या जशी आपल्या देशात आहे तशी इतर देशात सुद्धा आहे. पण आपल्या भारतात याचे स्वरूप जास्त भीषण आहे. अनेक कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असते आणि यामुळे मग बालकामगार समस्या निर्माण होते.  आणि यात मुले आणि मुली या दोन्ही घटकांचा समावेश होतो.

आपण जर याचा अर्थ विचारात घेतला तर “ ज्या मुलां-मुलींचे वय १४ वर्षाच्या आत आहे आणि ते आर्थिक प्राप्तीसाठी एखादे काम करतात त्यांना बालकामगार म्हणता येते.” या संशोधन पेपरचा उद्देश आपल्या भारतातील बालकामगार समस्येचा अभ्यास करून अशी समस्या दूर करण्यासाठी आपणास काय उपाय करता येतील ते शासनास सुचविणे हा आहे.

Files

48.pdf

Files (506.2 kB)

Name Size Download all
md5:08d56fb27966aa0b744f9b5ae4d61c65
506.2 kB Preview Download