Published May 30, 2024 | Version v1
Journal article Open

नागपूरच्या प्रशासनात तिसऱ्या रघुजीचे योगदान ( इ.स. 1818 ते इ.स.1853)

Creators

  • 1. शोध विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
  • 2. संशोधन मार्गदर्शक

Description

      नागपूर जिल्ह्याच्या निश्चित इतिहासाला 16 व्या शतकात गोंड राजघराण्यापासून सुरवात झाली.या घराण्यातील तिसरा राजा बख्तबुलंद याने राजापूर बारसा नावाच्या बारा वाड्या पेठांनी जोडून व त्यांच्या भोवती तट बांधून इ.स.वी सन 1702 मध्ये नागपूर शहर वसविले. बख्तबुलंद चा मुलगा चांद सुल्तान याने इ.स.वी सन 1706 साली नागपूर शहर आपल्या राज्याची राजधानी केली.इ.स.वी सन 1743 मध्ये नागपूर येथे मराठ्यांच्या कारकिर्दीची सुरुवात रघुजी भोसले यांनी केली. भोसल्यांनी नागपूर हे आपल्या राज्यकारभाराचे केंद्र केले. 1 आपल्या राज्यव्यवस्थेचे स्वरूप भोसल्यांनी पेशव्यांप्रमानेच ठेवले होते. भोसल्यांनी स्वतःचे सैन्य,मंत्रिमंडळ आणि दरबार स्थापन केले होते

Files

x4..pdf

Files (420.7 kB)

Name Size Download all
md5:1fa206602ce60dc443700ece290e8c84
420.7 kB Preview Download