Published April 5, 2024
| Version v1
Journal article
Open
संशोधन आणि संशोधन कार्यात साधनांचा उपयोग
Authors/Creators
Contributors
Researchers:
Description
गोषवारा:
संशोधन कार्यात माहिती मिळवण्यासाठी अनेक साहित्याचा, घटनांचा, गतसंशोधने व जे संशोधन कार्यास निगडीत आहे त्यांचा उपयोग संशोधन कार्यात केला जातो. संशोधन हे व्यापक असते. संशोधन हि सतत चालणारी प्रकिया आहे. जसजसा आपण एखाद्या समस्याचा शोध घेऊन माहिती मिळवत असतो. संशोधन कार्यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे संशोधन कार्यासाठी माहिती मिळवणे, गोळा करणे होय. संशोधक संशोधन कार्यासाठी विविध साधनांचा, साहित्यांचा वापर करीत असतो. त्यामध्ये प्रश्नावली, मुलाखत, निरीक्षण, अनुसूची, समाजमिती तंत्र, पदनिश्चयन क्षेणी व इतर संशोधन साधनाद्वारे माहिती संशोधन कार्यात घेण्यात येते.
Files
x17.pdf
Files
(457.9 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:cd48dcfaea1c5a2afe6f87463c89181a
|
457.9 kB | Preview Download |