There is a newer version of the record available.

Published March 23, 2024 | Version v88
Journal article Open

भारतीय राजकारणातील बदलते प्रवाह

Description

प्रस्तावना:

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारत देश 26 जानेवारी 1950 रोजी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होऊन प्रजासत्ताक झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची व्याख्या केली आहे, त्याप्रमाणे रक्ताचा थेंबही न सांडता लोकांचे जीवन सामाजिक आणि आर्थिक विकास घडवणे म्हणजे लोकशाही. त्या विचाराने प्रेरित होऊन जी घटना लिहिली त्याची अंमलबजावणी सुरू झाली.1947 पासून अनेक पक्ष निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर आले आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने सत्तेच्या माध्यमातून देशाचा, स्वराज्याचा आणि समाजाचा विकास घडवून आणला. भारतीय राजकारण हे बहुप्रवाही राहिले आहे.राजकारणामध्ये विविध विचारांची पक्ष राहिले आहेत. ब्रिटिशांना विरोध म्हणून काँग्रेस पक्ष अस्तित्वात आला होता.

 

Files

87.pdf

Files (776.9 kB)

Name Size Download all
md5:5281091a3bde1f182decb5e8e7235362
776.9 kB Preview Download