There is a newer version of the record available.

Published March 23, 2024 | Version v75
Journal article Open

शिक्षणामध्ये कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व व त्याचे फायदे यांचा अभ्यास

Description

सारांश :-

            आजच्या जगात आणि भविष्यात, विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी, चांगली नोकरी मिळविण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी मूलभूत शिक्षण पुरेसे नाही. कारण या सर्वासाठी काही अतिरिक्त कौशल्य आवश्यक आहेत, जी त्यांना शिकण्याची गरज आहे. हा संशोधन लेख शैक्षणिक कौशल्य परिभाषित करते, कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व कसे आहे, तसेच शैक्षणिक कौशल्य विकसित करण्यासाठीच्या पायऱ्या व कौशल्य आधारित शिक्षणाचा फायदा केवळ विद्यार्थ्यांचा वैयक्तिक ना होता संपूर्ण समाजाचा विकास करण्यास मदत होते व ती शिक्षणातील कौशल्य कोणती आहेत याचा या लेखात तपशीलवारपणे वर्णन केलेले आहे.

Files

74.pdf

Files (394.1 kB)

Name Size Download all
md5:996610ff1500115972c2f780b1f26ff8
394.1 kB Preview Download