There is a newer version of the record available.

Published March 23, 2024 | Version v69
Journal article Open

संत साहित्य व अंधश्रध्दा निर्मुलन

Description

सारांश-

चारशे वर्षांपूर्वी संत तुकाराम यांनी अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य केले. आधुनिक, विज्ञानवादी, डोळस विचार मांडणारे संत तुकाराम होते. मराठी संत साहित्यामध्ये संतांनी वैज्ञानिक दृष्टीकोन सातत्याने मांडलेला दिसतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकोबाराय, संत गाडगेबाबा इत्यादी संतानी कर्मकांड, जादूटोणा, उपासतापास, व्रतवैकल्ये, जारण –मारण, शूद्र देवतांची पूजा इत्यादी मध्ये गुंतलेल्या समाजास विठ्ठल भक्तीचे अधिष्ठान वारकरी संतानी करून दिले. समाजाचे प्रबोधन होणे गरजेचे आहे म्हणूनच संतांनी आपल्या साहित्यातून वैज्ञानिक दृष्टीकोन समाजाला दिला व समाजाला अंधश्रध्दा, चमत्कार यांतून बाहेर काढलेले दिसते. २१ व्या शतकात राहण्याऱ्या लोकांचा अजूनही बुवाबाजी किंवा मांत्रिकावर विश्वास दिसून येतो. कर्मठ आचारापेक्षा निर्मळ आचरणा असावे.

Files

68.pdf

Files (428.2 kB)

Name Size Download all
md5:f9997dbb6b5e196f3064bf373f0189f8
428.2 kB Preview Download