There is a newer version of the record available.

Published March 23, 2024 | Version v64
Journal article Open

पर्यावरणीय आपत्ती आणि राष्ट्रीय आपत्ती धोरण

Description

गोषवारा:

निसर्गाने किंवा मानवाने निर्माण केलेल्या संकटाचा समाज किंवा पर्यावरणावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांवर शास्त्रीय दृष्ट्या योग्य उपाययोजना करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होयमानव आणि आपत्ती यांचा संबंध अनादिकाळापासून असून त्यामुळेच मानवी जीवनात प्रचंड प्रमाणात स्थित्यंतरे घडून आलीत आणि भविष्यातही येतील. मानवाने निसर्गात केलेले हस्तक्षेप आणि त्यामुळे पर्यावरणात झालेला बिघाड यांमुळे मानवास अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. एकविसाव्या शतकात मानवाने लावलेले विविध शोध आणि मानवाचा आततायीपणा यांमुळे आपत्ती निर्माण होते.प्रस्तावना,आपत्ती म्हणजे अशी घटना की, ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी अन्य प्रकारची हानी संभवते.

Files

63.pdf

Files (655.9 kB)

Name Size Download all
md5:4de49687875ef648ae4d2f1fb09116f0
655.9 kB Preview Download