महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचा चिकित्सक अभ्यास ( विषय संदर्भ - पश्चिम महाराष्ट्र)
Description
प्रस्तावना –
भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये ग्रामीण भागाती असलेले उद्योग हे हंगामी स्वरुपाचे आहेत तसेच शेती हा व्यवसाय हंगामी स्वराचा आहे. त्यामुळे वर्षभर शेतीत रोजगार उपलब्ध होत नाही. त्यातून बेरोजगारीची समस्या निर्माण होते. ग्रामीण भागाच्या विकास व्हावा, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावेत, गावाकडुन शहराकडे येणारे तो गावात यावेत म्हणून ७ सप्टेंबर २००५ ला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा संसदेने संमत केला आणि २ फेब्रुवारी २००६ पासुन अकुशल कामगारांना मजुरी रोजगाराचे आश्वासन देणारी “राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली. २ ऑक्टोबर २००९ ला या योजनेला महात्मा गांधीचे नाव देण्यात आले. या योजनेंतर्गत दळणवळण सोयी, भुविकास कामे, जलसंधारण, फळझाड लागवड कार्यक्रम इ. स्वरुपाची कामे हाती घेवून गावाचा सर्वांगीण विकास करून ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावणे शक्य झाले आहे.
Files
110324.pdf
Files
(1.1 MB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:a0755bd9fc76184737982541a056a120
|
1.1 MB | Preview Download |