Published December 31, 2023
| Version v1
Journal article
Open
खनिज तेलाचे साठे आणि उत्पादन यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचे अध्ययन करणे.
Authors/Creators
Description
प्रस्तावना:
तेलाच स्त्रोत म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर आखाती देशाचे नाव समोर येते. तेलाची आयात करावी लागते म्हणून ते महाग असते असे सर्वांनी मान्य केले. जवळपास 150 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पूर्व पेन्सिलवेनिया क्षेत्रात तेलाच्या साठ्याचा शोध लागला. भारतात खनिज तेलाचा शोध 1867 मध्ये लागला. आसामध्ये कोळशाची खाण खणत असताना कोळशाऐवजी कामगारांना तेल लागलं.त्याचा उपयोग माहीत नसल्यामुळे मालकांची निराशा झाली.नंतर भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण मंडळाला तिकडे तेल असल्याचं आढळून आलं. भारतातील सर्वात मोठा खनिज तेलाचा साठा मुंबई हाय येथे आहे.
Files
32.pdf
Files
(371.4 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:d6eba01f8ca159742e91a2b18e7df624
|
371.4 kB | Preview Download |