Published December 31, 2023
| Version v1
Journal article
Open
"आसना नदी खोऱ्यातील बदलत्या हवामानाचा भौगोलिक अभ्यास"
Authors/Creators
Description
सारांश :
प्रस्तुत अभ्यासाचा मुख्य विषय हा आसना नदी खोऱ्यातील हवामानाचा अभ्यास करणे असून आसना नदीच्या खोऱ्यातील मध्ये बिंदू ज्याचा विस्तार (अक्षवृतीय १९֯ ३८४० उत्तर ते रेखावृतील ७७ ३५३३) एवढा आहे. हा बिंदू आसना खोऱ्यातील मध्ये भागातला असून या संदर्भातील आकडेवारीही खोऱ्यातील समजून तेथील तापमान, पर्जन्यमान व आर्द्रता या तीन घटकांची मागील ४२ वर्षात हवामानातील काय बदल झाला आहे, हे अभ्यासण्यासाठी ४२ वर्षाचे दोन गटात विभागणी करून त्याची सरासरी काढून हवामानाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे. त्यानुसार संपूर्ण आसना खोऱ्यातील हवामानातील परिस्थिती ग्रहीत धरून अभ्यास करण्यात आलेला आहे.
Files
31.pdf
Files
(1.1 MB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:25a80e87c9c7dcd8d81bf084fc7fc631
|
1.1 MB | Preview Download |