भारतीय शेती क्षेत्रातील बदल
Creators
Description
प्रस्तावना –
शेती क्षेत्राने विशेषतः स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 75 वर्षांत अनेक चढउतार अनुभवले आहेत. देशाला आर्थिक संकटात स्थीर राखणारा व्यवसाय म्हणजे शेतीच आहे. वैदिक काळपासून भारतीय शेती विज्ञान हे प्रगत आहे. स्वातंत्र्यानंतर शेतीची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले. आता नवीन तंत्रज्ञानाच्या दिशेने भारतीय शेतीची वाटचाल सुरू आहे.
भारतीय संस्कृती ही मुळात कृषी संस्कृतीवर आधारित संस्कृती आहे. आपल्याकडील अनेक सण, उत्सव हे कृषी क्षेत्रावरच आधारित आहेत. भारतीय शेतीला वैदिक काळापासूनची परंपरा लाभली आहे. माणूस समाजशील बनवा म्हणून आपल्या ऋषींनी जंगली श्वापद मारून खाणार्यांना कृषितून पेरून खाण्याचे शिकवले. ऋग्वेदांत कृषी बाबत उल्लेख आढळतो .
Files
29..pdf
Files
(434.5 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:ac926aed4261b636772407fe84a4db3a
|
434.5 kB | Preview Download |