Published October 20, 2023 | Version v1
Journal article Open

'अनवट वाटा' कवितासंग्रहातील ग्रामीण जीवनातील कास्तकरी

Description

सारांश: 

२१ व्या शतकात आपल्या देशातील सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ वेगाने बदलत आहेत. जागतिकीकरण, चंगळवाद, भोगवाद, माणसांमधील वाढत चाललेली आत्मकेंद्री प्रवृत्ती, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या वरवंट्याखाली सामाजिक वास्तव रक्तबंबाळ होत आहे. संपूर्ण समाज आज भोगवादी संस्कृतीच्या मागे धावू लागला आहे. या साऱ्या गोंधळात माणसातील माणूसपणात रया उरलेली नाही. अशा या समाजजीवनात माणूस माणसांचा वैरी बनत आहे. त्याचा कैवारी कोणी नाही. कवी अविनाश पाटील यांचे काव्यचिंतन वास्तव समाजाचे चित्र रेखाटणारे आहे. 

Files

3...pdf

Files (401.2 kB)

Name Size Download all
md5:4882cc00e62bfb15aa7944c378be2c12
401.2 kB Preview Download