Published October 28, 2023 | Version v1
Journal article Open

महात्मा गांधी यांचे जीवनविषयक तत्वज्ञान व त्यांच्या विचारांचे सारसंग्रह –एक अभ्यास

  • 1. सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, इतिहास विभाग, रयत शिक्षण संस्थेचे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर ४१३००१ महाराष्ट्र, भारत

Description

भारतीय स्वातंत्रलढ्याचा अभ्यास करताना  आपणास एकूण तीन कालखंडाचा अभ्यास करावा लागतो.त्यामध्ये १८८५-१९०५ मवाळमतवादी कालखंड म्हणजेच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची झालेली स्थापना होय.त्यानंतर जहालमतवादी कालखंड १९०५-१९२० या 'कालखंडाला ''टिळकयुग' असे म्हटले जाते.व शेवटी १९२० ते १९५० पर्यंतचा कालखंड याला 'गांधीयुग'म्हटले जाते.याच काळात १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला  स्वातंत्र मिळाले.या कालखंडाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले होते. भारतीय स्वातंत्रलढ्याची सुरुवात खरे तर १८ व्या शतकातच झालेली होती. बंगालमधील समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांनी राष्ट्रवादाची सुरुवात करून प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वतःच्या राष्ट्राविषयी भावना निर्माण केली. व ख-या अर्थाने राष्ट्र, राज्य, व देश ही संकल्पना स्पष्ट झाली.१९१४-१५ पासूनच महात्मा गांधी यांनी आपल्या नेतृत्वाने सबंध भारतीय स्वातंत्रलढ्याचे नेतृत्व केले. आणि त्यांनी आपल्या राजकीय तत्वज्ञानाने सर्वाना एकत्र करून सत्य अहिंसा व सत्यागृह या शस्त्राने भारताला स्वातंत्र मिळऊन दिले.तसेच क्रांती कारकानी आपल्या बलिदानाने भारत मातेला परकियांच्या जोखडातून मुक्त केले.यामध्ये महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान जगाला एक आदर्शवत तत्वज्ञान आहे. म्हणूनच त्यांच्या या विचारातून प्रेरणा घेऊन भावी पिढ्यांनी वाटचाल करावी हाच या शोधनिबंधांमागचा उद्देश आहे.

Files

20230104748752181.pdf

Files (880.4 kB)

Name Size Download all
md5:aba4e1cb410ea2bf9f63047c8d8ff677
880.4 kB Preview Download