'दक्षिण आशिया प्रदेशातील महिलांच्या राजकीय स्थितीचे अध्ययन (विशेष संदर्भ: भारत)'
Authors/Creators
Description
सारांश:
महिलांचा राजकारणातील सक्रिय भाग हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहार. महिलांचा राजकारणातील सहभाग हा खूप व्यापक विषय असून त्याचा केवळ मतदानाशी संबंध जोडणे हिताचे ठरणार नाही. अनेक वेळा महिलांचा राजकीय सहभाग संबोधतात त्याचा विपर्यास केला जातो व त्याचा संबंध महिलांच्या मतदानाच्या अधिकाराशी जोडला जातो. असे करणे कदाचित योग्य ठरणार नाही, कारण इतिहासात महिलांच्या राजकारणातील सक्रिय सहभागाचे खूप सारे संदर्भ आढळून येतात. इतिहासातील नोंदीचे विश्लेषण केले असता असे दिसून येते की महिला राजकारणात नुसत्या सक्रिय नव्हत्या तर त्यांचा निर्णय प्रक्रिये मध्ये, राजकीय व सामाजिक चेतना प्रफुल्लित करण्यामध्ये मोलाचे योगदान आहे हे विसरता कामा नये.
Files
25.pdf
Files
(333.3 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:4b933bb14035743b86059cabc7b90bf0
|
333.3 kB | Preview Download |