Published February 27, 2023 | Version v1
Journal article Open

NATIONAL ASSOCIATION FOR THE BLIND UNIT MAHARASHTRA YA SANSTHECHYA DRUSHTIBANDHITANCHYA PUNARVASAN KARYATIL YOGDANACHA ABHYAS

Description

त्यांच्या कुटुंबीयांना तसेच समाजाला एक भार िाटतो, एक ओझे िाटते, ही त्यांची मानवसकता बिलण्याची जबाबिारी नॅब सारख्या
संस्थांमध्ये काम करणाऱ्या वयक्ती घेत आहेत. कारण अिा संस्था दृविबावित प्रिगाणच्या दृिीने आज एक गरज बनल्या आहेत. नॅब
संस्था म्हणजे दृिीबावितांचा श्वास आहे. दृविबावित प्रिगाणचे िैक्षवणक, सामावजक, आवथणक ि कौटुंवबक पुनिणसन करून त्यांना
सिक्त ि सक्षम करण्यासाठी 1 जून 1984 ला नॅिनल असोवसएिन फॉर ि ब्लाइडं यवु नट महाराष्ट्र ही राज्य िािा नाविक येथे
स्थापन करण्यात आली. नॅबसारख्या संस्थांनी दृिीबावित प्रिगाणला पुनिणसन करण्यासाठी जी पािले टाकली आहेत त्याचे ज्ञान
समाजाला करून िेण्याच्या होणे गरजेचे आहे. दृवि बावितांचा सिाांगीण विकास सािने त्यांचे सक्षमीकरण करणे हा उ􀄥ेि
डोळ्यासमोर ठेिून न्याय संस्था िैक्षवणक ि सामावजक क्षेत्रात विविि उपक्रमांच्या माध्यमातून योगिान िेत आहे. दृविबावितांचा
िैक्षवणक सामावजक सांस्कृवतक, िारीररक, भािवनक, मानवसक इत्यािी गुणांचा विकास वहािा यासाठी संस्था अहोरात्र पररश्रम घेत
आहे, आज भारताच्या कानाकोपऱ्यात िेकडो यिस्िी दृविबावित प्रिगण या संस्थेमुळे यिस्िीपणे सामावजक बांविलकी रािून
समाजातील विविि क्षेत्रात यिस्िी काम करीत आहे. याचे श्रेय न्याप संस्थेच्या िैक्षवणक ि सामावजक क्षेत्रातील योगिानाला जाते
विविि िैक्षवणक ि सामावजक उपक्रमातून दृवि बावितांचे जीिनमान उंचािण्यासाठी प्रयत्न करते आहे प्रिगाणला फक्त विक्षण िेणे
एिढा विचार न करता दृिीबावितांना स्ितःच्या पायािर उभे करून यिस्िी वििरापयांत पोहोचविण्यासाठी नॅब संस्था त्यांना
मितीचा हात िेते. विविि क्षेत्रात मानसन्मान प्रवतष्ठा वमळिून िेणे, पयाणयाने दृिीबावित प्रिगाणचे सक्षमीकरण करणे हा मुख्य उ􀄥ेि
नॅिनल असोवसएिन फॉर ि ब्लाइडं यवु नट महाराष्ट्र या संस्थेचा आहे. तसेच समाजाला दृिी बावित प्रिगाणच्या समस्यांच्या प्रश्ांची
जाणीि करून िेणे ही आजच्या काळाची गरज आहे. नॅब युवनट महाराष्ट्र नाविक या संस्थेची गेल्या 38 िषाांची िाटचाल लक्षात घेतली तर संस्थेच्या संस्थापकांपासून आत्तापयांत झालेले पिाविकारी, कमणचारी, सभासि, िेणगीिार, िासकीय स्तरािरील
अविकारी, समाजकल्याण विभागाचे अविकारी अिा अनेकांचा सहभाग डोळ्यासमोर येतो. आवण एक मोठे वचत्र साकार झाल्याचे लक्षात येते. वकती जणांनी हे वचत्र पूणण वहायला आपलं योगिान विलं, कुणी रेषा आिल्या, कुणी रंग भरले, कुणी वचत्राची पाश्वणभूमी
तयार केली, कु णी आकाि साकारलं, कोणी वहरिाई साकारली यातून समाजातील िानिूर िगण, वहतवचंतक ि संस्थेचे सिण कायणिील
घटकांमुळे िूप काही चांगलं उभं रावहलं. अंि मुलामुलींसाठी वनिासी िाळा, िालेय विद्यार्थयाांसाठी िसवतगहृ , प्रौढ अंि
वयक्तींसाठी प्रविक्षण कायणिाळा तसेच प्रौढ अंि वयक्तींसाठी स्ियंरोजगार, रोजगार प्रविक्षण िेणारी प्रविक्षण केंद्रे संस्थेने सुरू केले.
निीन तंत्रज्ञानाला अनुसरून संगणक प्रविक्षण केंद्र राज्यातील वठकवठकाणच्या वजल्हा िािांमध्ये उभे रावहले. अंित्िा बरोबरच
इतर अपंगत्ि असणाऱ्या वयक्तींसाठी बहुविकलांग पुनिणसन कें द्र नॅब युवनट महाराष्ट्र नाविक येथे वनमाणण झाले. दृिीबावितांसाठी
िद्दृ ाश्रम, विवयांग क्षेत्रात तज्ञ प्रविवक्षत विक्षक वनमाणण वहािते म्हणनू वििेष विक्षण िणे ारे डीएड, बीएड अभ्यासक्रम मुक्त
विद्यापीठाच्या सहकायाणने संस्थेने सुरू केले. ह े सि ण सहज साध्य वहाि े म्हणनू विविि विष्ट्यित्तृ ी, िैक्षवणक सािन सामग्री संस्थेमाफण त
उपलब्ि करून विली जाऊ लागली. अभ्यासाबरोबर इतर विषयांचे िाचन लेिन करता यािे म्हणून अॅमिे कं पनीच्या सहकायाणने

Files

10.Bharati Patil.pdf

Files (1.1 MB)

Name Size Download all
md5:b0bb5f0580d529b3299df4f743acf6b3
1.1 MB Preview Download