MAHARASHTRA RAJYAMADHE PRATHAMIK SHIKHANASATHI RABAVILYA JANARYA VIDYARTHI MABHACHYA YOJANANCHA MULYAMAPANATMAK ABHYAS
Description
प्रार्थवमक वशक्षणाच्या सािगविकीकरणासाठी शासनाकडून िाडय़ा-िस्तयांिर शाळा सुरू केल्या र्ेल्या. यामुळे प्रार्थवमक शाळांमध्ये वशक्षण घेणाऱ्या विद्यार्थयाांच्या संख्येत लक्षणीय िाढ झाली. वशक्षणापासून िंवित राहणाऱ्या समाजातील अनेक विद्यार्थयाांना शाळेत ि वशक्षणाच्या प्रिाहात आणणे शक्य झाले. पवहली ते पाििी पयांतिे वशक्षण हे प्रार्थवमक वशक्षण तर सहािी ते आठिी पयांतिे वशक्षण हे उच्ि प्रार्थवमक वशक्षण म्हणून ओळखले जाते. इयत्ता ९ िी पासून माध्यवमक वशक्षण सुरू होते. महाराष्ट्र राज्यात प्रार्थवमक वशक्षण हे RTE (Right to Education) या कायद्या अंतर्गत ६ ते १४ ियोर्टातील बालकांसाठी मोफत आवण सक्तीिे आहे. प्रार्थवमक वशक्षण हा संपूणग औपिाररक वशक्षण प्रवियेिा पाया आहे. बालकाच्या सक्तीच्या ि मोफत वशक्षणाच्या हक्कानुसार बालिाडी पूिग प्रार्थवमक वशक्षण.पवहली ते पाििी प्रार्थवमक वशक्षण. सहािी ते आठिी उच्ि प्रार्थवमक वशक्षण नििी ते बारािी माध्यवमक वशक्षण असा वशक्षणािा आकृतीबंध आहे. प्रािीनकाळी प्रार्थवमक वशक्षण हे वशक्षक केंवित होते. अलीकडील काळात तयामध्ये बदल होिून ते वशक्षक केंवित न राहता विद्यार्थी केंवित बनले आहे.
Files
17. Prakash Chavhan.pdf
Files
(637.6 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:2da28ba51ff3d0d1d21e6889ec7d4e66
|
637.6 kB | Preview Download |