Published August 26, 2022 | Version v1
Journal article Open

SHIKSHAN HAKKA KAYADA 2009 CHYA AMMALBAJAVANICHYA YASHSVITECHE BADALATE SANDARBHA

Description

स्िातंत्र्यानंतर भारताने प्रार्थवमक वर्क्षणाचे सािगविकीकरण करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, ज्याचे संवमश्र पररणाम वदसून आले आहेत. भारतातील वर्क्षण हक्क कायद्याने वनदेर्क तत्त्िाकडून मूलभूत अवधकाराकडे विकवसत होण्याला एक ऐवतहावसक पार्श्गभूमी आहे. ६ ते १४ ियोर्टातील बालकांचा प्रार्थवमक वर्क्षणाच्या मूलभूत अवधकारांचा समािेर् असलेला आवण तयांना मोफत ि सक्तीचे वर्क्षण देण्यासाठी केंद्र र्ासनाद्वारे पाररत केलेला एक र्ैक्षवणक कायदा. हा बाल वर्क्षण हक्क कायदा वकंिा वर्क्षणाच्या अवधकारांचा कायदा (आरटीई) ४ ऑर्स्ट २००९ रोजी अवधवनयवमत केला र्ेला आवण भारतीय संविधानाच्या कलम २१ अ अंतर्गत १ एवप्रल २०१० पासून लार्ू करण्यात आला. हा कायदा १३५ देर्ांमध्ये लार्ू असून यांत भारताचा समािेर् आहे. वर्क्षण हक्क कायद्यामुळे बालकांना उत्तम दजागचे प्रार्थवमक वर्क्षण वमळविण्याचे अवधकार प्राप्त झाले आहे. बालकांना बालस्नेही िातािरणामध्ये सहज ि सोप्या पद्धतीने र्ुणित्तापूणग वर्क्षण वमळािे, यासाठी अवधवनयम ि वनयमािलीमध्ये विविध तरतुदींचा समािेर् करण्यात आला आहे. भारतातील प्रतयेक मुलाला र्ाळेत जाण्याचा हक्क आहे. तयामुळे कोणतयाही मुलाला र्ाळेत प्रिेर् नाकारता येणार नाही; कोणतेही मूल वर्क्षणापासून िंवचत राहणार नाही; कोणतेही मूल र्ाळेतून काढून टाकले जाणार नाही. प्रतयेक खाजर्ी र्ाळेत समाजातील र्रीब िर्ाांतील विद्यार्थयाांना मोफत प्रिेर् देणे अवनिायग आहे. या महत्त्िाच्या र्ोष्टी अमलात आणल्या जाण्यासाठीच हा कायदा लार्ू करण्यात आला. लोकर्ाही, समता, सामावजक न्याय आवण मानिी समाजामध्ये न्यायाची प्रस्र्थापना ही मूल्ये सिग मुलांच्या प्रार्थवमक वर्क्षणाच्या माध्यमातून साधली जाऊ र्कतात, या दृष्टीने हा अवधवनयम अमलात आणला र्ेला. या कायद्यातील कलम ९ मध्ये स्र्थावनक प्रावधकरणाची कतगव्ये विवहत करण्यात आली आहे. तयामधील काही कतगव्ये वजल्हा पररषद, महानर्रपावलका, पंचायत सवमती, नर्रपररषद, नर्रपावलका, नर्रपंचायत, ग्रामपंचायत स्तरांिरील आहे.

Files

12. Dr. Kailas Khonde.pdf

Files (533.2 kB)

Name Size Download all
md5:a0c7fbdc7ba85a32829eb7414ec7024c
533.2 kB Preview Download