भारतातील ग्रामीण असंघटित मटिला मजुरांना टमळणार् या मदल्याया ी टमतमता
Creators
Description
स्त्रियाांच्या जीवनाकडे पस्त्रिले असता ग्रामीण िी िा फार मोठा घटक खेड्यामध्ये वास्तव्य करतो त्यामुळे ग्रामीण मस्त्रिलाांच्या वाट्याला आलेले जीवन अभ्यासणे मित्वाचे ठरते. िी िी आई, बिीण, पत्नीची भूस्त्रमका पार पाडत कौटुांस्त्रबक जबाबदारी समर्थपणे पेलत असते. पुरुषप्रधान सांस्कृतीत स्त्रिया पुरुषाांवर अवलांबून असल्याने त्याांना स्वतःचा स्त्रनणथय घेण्याचा फारसा अस्त्रधकार नािी. िीला स्त्रिस्त्रित केल्याने सांपूणथ समाज बदलण्यास मदत िोते असे म्िटले जाते. जेव्िा सांपूणथ समाज सामास्त्रजक जाणीव स्त्रकांवा सामास्त्रजक स्त्रवकास स्त्रनमाथण करतो, तेव्िा सामास्त्रजक पररवतथन िोण्यास मदत िोते. समाजात, जेव्िा स्त्रिया वैयस्त्रिक स्त्रवकासासाठी स्त्रनणथय घेतात तेव्िा त्याला मस्त्रिला सिमीकरण म्िणतात. भारतीय सांस्त्रवधानानुसार, कलम 14 समानतेची िमी देते तर कलम 15 आस्त्रण 16 धमथ, वांि, स्त्रलांग आस्त्रण जन्मस्र्ानाच्या आधारावर भेदभाव करण्यास प्रस्त्रतबांस्त्रधत करते जे भारतातील मस्त्रिलाांच्या सिमीकरणासाठी मदत करते. मस्त्रिला सिमीकरणात स्त्रििणाची भूस्त्रमका मित्त्वाची आिे. परांतु यास्त्रिवाय मस्त्रिलाांना िासन, स्वयांसेवी सांस्र्ा आस्त्रण सिकारी सांस्र्ा इत्यादी च्या स्त्रवस्त्रवध स्रोताांकडून आस्त्रर्थक मदत स्त्रमळाल्यास मस्त्रिला सिमीकरण च्या समृद्धीसाठी मित्त्वाचे घटक ठरतील. मस्त्रिला सिमीकरण म्िणून स्त्रवकास आस्त्रण कल्याण िे सवथच मस्त्रिलाांना सामास्त्रजकदृष्ट्या व आस्त्रर्थकदृष्ट्या स्वतांत्र िोण्यास मदत करते. िा िोध स्त्रनबांध ग्रामीण मस्त्रिलाांच्या सवथसमावेिक स्त्रवकासावर वर केंस्त्रित आिे ज्यामधे सामास्त्रजक,आस्त्रर्थक,सांस्कृस्त्रतक, राजकीय स्त्रवकासाचा समावेि आिे.
Files
36-prashnat-Jan-Feb 2022 (1).pdf
Files
(1.3 MB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:0e00232edc7dcd96938fb96863b2330c
|
1.3 MB | Preview Download |