Published February 28, 2022 | Version v1
Journal article Open

मराठा विद्या प्रसारक समाज नाविक या संस्थेचे िैक्षविक योगदान: एक अभ्यास

Description

महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणजे मराठा विद्या प्रसारक समाज संस्था होय मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची स्थापना सन १९१४ मध्ये झाली. आज शतक महोत्सि साजरे केलेली ही शैक्षवणक संस्था वशस्त, गुणित्ता ि पारदशशकता या विसूिीिर मागशक्रमण करीत आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था राबवित असलेल्या शैक्षवणक योगदानाचा आलेख पाहता तो आलेख नेहमीच उंचाित असलेला वदसतो. या शैक्षवणक उपक्रमातून संस्थेने आपला एक ठसा उमटिला आहे. आज मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत विद्याथी विविध क्षेिात यशस्िीपणे कायश करीत आहेत. प्रगतीची वशखरे पादाक्रांत करीत आहेत. याचे सिश श्रेय मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शैक्षवणक योगदानस जाते .फक्त अध्ययन- अध्यापनातुन पुस्तकी ज्ञान देणे म्हणजे वशक्षण नव्हे तर अध्ययन-अध्यापन बरोबरच विद्यार्थयाांचा सिाांगीण विकास होण्यासाठी संस्था शैक्षवणक क्षेिात विविध उपक्रमांच्या माध्यमातून योगदान देते आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शैक्षवणक योगदानाचा फक्त विद्यार्थयाांनाच नव्हे तर समाजाला, इतर शैक्षवणक संस्थांना, राज्य ि राष्ट्रीय शैक्षवणक धोरण ठरविताना फलदायी ि प्रेरणादायी ठरेल असा संशोधकास विश्वास आहे.
 

Files

35.Sanjay-Jan-Feb 2021 (1).pdf

Files (1.2 MB)

Name Size Download all
md5:eefb695355fae060a57c6075348e7695
1.2 MB Preview Download