Published February 25, 2022 | Version v1
Journal article Open

भारतातील स्त्रीवादी चळवळी ची सद्यस्थिती आस्ि आव्हाने

Description

भारतीय समाजात विविध चळिळीत स्त्रीिादी चळिळीचा विस्सा खूप मोलाचा आिे .मानिी जीिनात चळिळीला फार मित्ि आिे.
म्िणून चळिळी ह्या मनुष्याच्या जीिनातील एक मित्िपूणण अंग आिे असे म्िन्ता येईल जेव्िा समाजातील लोकांचे शोषण िोते
लोकांिर अन्याय-अत्याचार िोतो आिे याची जव्े िा जाणीि िोते त्या-त्या िळे से प्रवतकारार्ण लढा दणे ेअपररिायण ठरते. ि े लढे िचै ाररक
दृष्टया लेखनाव्दरे, भाषणाद्वारे आवण प्रत्यक्ष लढाई करून समोरासमोर देता येतात यालाच आंदोलनत्मक लढाई वकिा चळिळ असे
म्िणता येईल. चळिळ िे एक सामावजक तथ्य आिे. सामूविक व्यििार आिे. एक मानसशास्त्रीय तथ्यसुद्धा आिे. सामावजक
चळिळीचा संबंध प्रामख्ु याने सामावजक पररितणनाशी असतो. परंत ु सि ण पररितणने सामावजक चळिळीमळु े घडून येतात असेिी नािी
सम्पूणण समाज व्यिस्र्ेत वकिा व्यिस्र्ेच्या एखा्ा अंगात पररितणन घडून आण्याच्या द्ेशाने चळिळी बां्य असतात. स्त्रीिादी
चळिळी कडून अनेक आशचे े वकरण आिते .आजच्या तरुण वस्त्रया स्त्री-परुु ष समानता गिृ ीत धरतात स्िातंत्र्याची आस धरतात स्त्री
चळिळीचा अनेक अंगांनी त्यांना फायदा झाला आिे.आज स्त्रीिादी चळिळीचे स्िरूप जात,धमण,प्रांत,अशा म्ये बांधले गेले आिे.
यामळु े चळिळीला गवतरोध वनमाणण झाला.आवण स्त्रीिादी चळिळी पढु े मोठे आव्िान आि े असे वदसते.
 

Files

34-prashnat-Jan-Feb 2021 (1).pdf

Files (1.2 MB)

Name Size Download all
md5:d2b73d56daf5c644026faa87f66ff747
1.2 MB Preview Download