Published August 30, 2022
| Version v1
Journal article
Open
AADHUNIK AANI AADHUNIKOTATARVAD
Creators
Description
समाज हा गतीशील असतो, समाजात सातत्याने परिवर्तन बदल घडत असतात. आज जी गोष्ट आधुनिक वाटते ती कालांतराने परंपरा बनते, जुनी होते. आज जे नवीन आहे, आधुनिक आहे, त्यात पुनः नवनवीन बदल होत जातात, आधुनिकतेच्याही पूढे जाणारे म्हणजे उत्तर आधुनिकता किंवा आधुनिकोत्तरवाद किंवा Post modernism Post modern किंवा आधुनिकोत्तर याचा शब्दशः अर्थ आहे, Post म्हणजे नंतर आधुनिक किंवा सांप्रतच्या नंतर किंवा अगदी आताच्या नंतर डॉ. बी. आर. जोशी लिहीतात कि, “ आधुनिक तत्वज्ञानाच्या स्वरूपात व रचनेत अमुलाग्र बदल करण्याचे जे विचार प्रवाह विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाले तेथून आधुनिकोत्तर ही संकल्पना (पूढे आली) अगर संज्ञा पूढे आली” ? आधुनिक विचारविश्वात झालेले बदल म्हणजे आधुनिकोत्तरवाद.
Files
19. sangita pande.pdf
Files
(977.5 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:94caa1024eba01ea5db0136adefff247
|
977.5 kB | Preview Download |