Published June 30, 2022 | Version v1
Journal article Open

कोविड १९ मध्ये ताण व्यवस्थापनात महाविद्यालयीन ग्रंथालयाची भूमिका

Description

सदर  शोधनिबंधात  संशोधकाने  कोविड १९ मध्ये  विद्यार्थ्यावर येणारा  ताण  घालविण्याच्या  दृष्टीने  ग्रंथालयाची  भूमिका  याचा  अभ्यास  केला  आहे. कोविड १९ या आजारात  महाविद्यालये  शाळा  बंद होत्याच  त्यशिवाय  दैनंदिन  व्यवहार हि  बऱ्याच प्रमाणात  ठप्प  झालेले  होते.  घरामध्ये  शेजारी  आजूबाजूला  कोविड १९ चे  पेशंट  वाढत असल्यामुळे  घरात  बसून  राहणे, ऑनलाइन  पद्धतीने  महाविद्यालयाचे  तास, परीक्षा  देणे  यामुळे  विद्यार्थ्यावर  ताण  आला  होता.  हा  ताण  घालविण्यासाठी  ग्रंथालयाची  भूमिकेचा अभ्यास  या  शोधनिबंधात  केला  आहे.    शोधनिबंध  लिहिताना  संशोधकाने व्यष्टी अध्ययन Case Study  आणि  निरीक्षण  पद्धती व वैयक्तिक  अनुभवाचा अभ्यास करून लिहिला आहे.  या  शोधनिबंधात  ताण  घालविण्यासाठी  वाचन सवयी  विद्यार्थ्याला  ताण  व्यवस्थापनासाठी  उपयोगी  पडते  असा  निष्कर्ष  काढता येईल.

Files

42. Farida Sayyed -May-June-2022.pdf

Files (1.1 MB)

Name Size Download all
md5:83921549e7c41908de1a8c4521c57e2a
1.1 MB Preview Download