डी.एल.एड. प्रशिक्षणार्थींमधील ताणतणाव सद्यस्थिती : एक अभ्यास
Creators
Description
शिक्षण ही द्विध्रुवी प्रक्रिया आहे. शिक्षणक्षेत्रात शिक्षक प्रशिक्षक संस्थाना महत्वाचे स्थान आहे. अध्यापक विद्यालयातील भौतिक सुविधा, अभ्यासक्रम, प्रात्यक्षिक कार्य, शिस्त, भविष्यातील चिंता अशा अनेक घटकांमुळे काही वेळा प्रशिक्षणार्थींमध्ये ताणतणाव निर्माण होतो. ताणतणावाची तीव्रता कमी होऊन तो सुसह्य कसा होईल यादिशेने प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजेत. यासाठी प्रशिक्षणार्थींमधील ताणतणावाचे मापन करणे गरजेचे आहे. ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षणार्थींमधील ताणतणावाची सद्यस्थिती जाणून घेणे महत्वाचे ठरते.
समस्या विधान : डी.एल.एड. प्रशिक्षणार्थींमधील ताण-तणाव सद्यस्थिती: एक अभ्यास
Files
31. सौ.अनिता पोतदार, डॉ.कविता साळुंके-May-June 2022.pdf
Files
(1.1 MB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:fc7f27c4a05074fccdc95103d94b6b01
|
1.1 MB | Preview Download |