Published August 30, 2023
| Version v1
Journal article
Open
प्रा . एन.डी पाटील माझ्या नजरेतून
Description
मी प्रस्तुत शोध निबंध अश्या एका माणसावर लिहिणार आहे ज्याचे कार्य हिमालया पेक्षा जास्त उंचीचे आहे,ज्या काळात राजकरणी लोकांना दिन दुबळ्या गरीब शेतकरी लोकांच्या समस्या जाणून घेण्यात कोणता रस नव्हता.त्यांचे जीवन अंधारमय झाले होते.त्या वेळी एका क्रांतिसूर्य महानअश्या नायकाने त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी त्यांचे नेतृत्व स्वीकारले. तो महान नायक म्हणजे प्रा.एन .डी.पाटील त्यांनी केलेल्या कार्याच्या आढाव आपण या शोध निबंध च्या माध्यमातून पुढील प्रमाणे घेणार आहोत.
Files
31..pdf
Files
(422.7 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:036d2ba514b0a5f97ee2567877a5be9f
|
422.7 kB | Preview Download |