प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे सामाजिक कार्य
Authors/Creators
- 1. कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा
Description
महाराष्ट्रातील जनतेचे राजकीय आणि सामाजिक जीवन हे शोषणमुक्त होऊन आदर्श अशा नव समाज निर्मितीसाठी आयुष्यभर त्यांनी चळवळी व लढया साठी संघर्ष केला. तसेच भाई प्रा. डॉ. एन .डी. पाटील हे डाव्या आघाडीचे नेते होते. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या चळवळीतील केलेले कार्य महत्त्वाचे आहे. भाई प्रा.डॉ. एन .डी. पाटील हे मार्क्स, लेनिन वादी विचाराने प्रभावित होऊन आपल्या सामाजिक कार्याला महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला व विचाराला जोड देऊन भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असणाऱ्या समाज निर्मितीच्या कार्याला योगदान दिले याशिवाय त्यांनी प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करणाऱ्या तरुणांच्या पुढे एक आदर्श ठेवला.
Files
28..pdf
Files
(401.6 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:b8a651e4f393d5367ab499f65329301a
|
401.6 kB | Preview Download |