Published April 26, 2023 | Version v1
Book Open

इतिहास वारकरी संप्रदायाचा....

  • 1. राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी, पुणे – 39

Description

सनातन वैदिक धर्माच्या भक्तीस प्राधान्य देणारी शाखा म्हणून वारकरी संप्रदायाचा उल्लेख करावा लागतो. पंढरपूरचा विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत होय. वारकऱ्यांचे प्रमुख क्षेत्र म्हणजे पंढरपूर व तेथील चंद्रभागा नदी ! विठोबा हे श्रीकृष्णाचे रूप आहे, असे मत संतकवींनी मांडले आहे.

वारकरी संप्रदायाला माळकरी संप्रदाय असेही एक पर्यायी नाव आहे. प्रत्येक वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीच्या १०८ मण्यांची माळ असते. ही तुळशीच्या मण्यांची माळ गळ्यात घातल्याखेरीज कोणाला वारकरी होताच येत नाही.

Files

27.pdf

Files (422.7 kB)

Name Size Download all
md5:75ba8a3d0a210b8f0180c3307f6dba00
422.7 kB Preview Download