Published April 30, 2023 | Version v1
Journal article Open

चलनविषय धोरणाचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम

  • 1. सहाय्यक प्राध्यापक , नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगांव

Description

चलन विषयक धोरण ही अशी पध्दत आहे कि ज्यामध्ये रिझर्व्हे बँकेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे चलन विषयक धोरण मध्ये पैशाची उपलब्धता तसेच व्याज दर ठरविणे या प्रक्रियाचा संबंध यामध्ये येतो. चलन विषयक धोरण ठरविण्याचा अधिकार प्रामुख्याने  रिझर्व्हे बँकेला आहे. चलन विषयक व्यवस्थापन हे भारतातील आर्थिक व्यवस्थापनातील एक महत्वाचे साधन मानले जाते . कारण भारतीय रिझर्व्हे बँक बँकामधील ठेवी आणि पैशाच्या पुरवठयावर नियंत्रण ठेवते भारतीय रिझर्व्हे बँकेचे पैशाचे पुरवठयाच्या नियंत्रणाचे धोरण म्हणजे चलनविषयक धोरण होय. चलनविषयक धोरणाचा परिणाम संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थेवर होत असतो. म्हणून ते खूपच काळजीपूर्वक आखावे लागते.

Files

9.pdf

Files (281.9 kB)

Name Size Download all
md5:f6ad38efaadc8325a8cf3880d352c400
281.9 kB Preview Download