नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि उच्च शिक्षण
Authors/Creators
- 1. कस्तुरी शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, शिक्रापूर.
Description
मानवी जीवन जगत असताना माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांबरोबरच आज शिक्षण ही देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मूलभूत गरज बनत असल्याचे दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने पाऊल टाकत असताना, तसेच भारताला महासत्ताक बनवण्याच्या दृष्टीने आज शिक्षण हा महत्वपूर्ण घटक म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. ज्याप्रमाणे म्हटले जाते की, एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. त्याचप्रमाणे जर एक कुटुंब शिकले तर संपूर्ण देश हा प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकतो असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. आज नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे पाऊलच मानले जाते.
Files
10..pdf
Files
(355.5 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:2ccdd3f821492c72a29e6614d04cb7b9
|
355.5 kB | Preview Download |