Published March 31, 2023 | Version v1
Journal article Open

पर्यावरण आणि हरित राजकारण

  • 1. (राज्यशास्त्र विभाग) के. एन. भिसे आर्टस्, कॉमर्स ऍ़ण्ड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, विद्यानगर, भोसरे ता. माढा जि. सोलापूर महाराष्ट्र भारत 413208

Description

21 व्या शतकात मानव जातीला भेडसावणारी समस्या कोणती असेल तर ती पर्यावरणाच्या प्रदूषणाची आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रातील विकासामुळे जगातील सर्वच राष्ट्रे एकमेकांपेक्षा सरस ठरू पहात आहेत. अर्थकारण, राजकारण, समाजकारण, व्यापार, कृषी, व्यवसाय, राष्ट्रांचे व व्यक्तींचे सार्वभौमत्व, संशोधन व आरोग्य या सर्वच क्षेत्रात जगातील प्रत्येक राष्ट्र प्रगती साधण्यासाठी जीव घेणी स्पर्धा करत आहे. अशा वेळी निसर्गाकडे दूर्लक्ष होत आहे. प्रगतीच्या शिड्या चढणारी राष्ट्रे मागास, विकसनशील राष्ट्रांच्या पर्यावरणाकडे दूर्लक्ष करत आहेत. विकसित राष्ट्रे हरित राजकारण करत आहेत. मागास, विकसनशील राष्ट्रांकडे कच्चामाल पुरवणारी व पक्कामाल विकला जाणारी बाजापेठ म्हणून पाहतात. त्यामुळे केंद्र आणि परीघ ही संकल्पना अधिक गडद होवू लागली आहे. असे असले तरी विकसित आणि मागास अशा कोणत्याही राजकीय व्यवस्थेला पर्यावरणाच्या प्रदूषणाकडे दूर्लक्ष करून चालणार नाही.

Files

28..pdf

Files (684.3 kB)

Name Size Download all
md5:f460790a15b7e14fe79f8485a74a1620
684.3 kB Preview Download