सोलापूर शहरातील वैद्यकीय पर्यटनाचा भौगोलिक अभ्यास - विशेष संदर्भ महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य सेवा योजना
Description
वैद्यकीय पर्यटन ही जागतिकीकरणाच्या प्रवाहात नव्याने गतिमान बनली आहे. वैद्यकीय पर्यटन हा एक पृथ्वीतलावरचा गतिमान उद्योग बनला आहे. महाराष्ट्रातील सोलापूर हे एक प्रमुख शहर आहे. या शहरांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून बहुतांश रुग्ण सेवा घेत आहेत. या योजनेमुळे रुग्णाचे वैद्यकीय पर्यटन होते. यासाठी सदर संशोधनामध्ये सोलापूर शहरातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय पर्यटनासाठी कसे प्रेरक बनले आहे याचा आढावा घेतला आहे. यासाठी प्राथमिक व द्वितीय माहितीचा आधार घेतला आहे. माहितीचे सादरीकरण, विश्लेषण करण्यासाठी आलेख, नकाशे, तक्ते यांचा वापर केला आहे. सोलापूर शहरात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून उच्च वैद्यकीय सेवा-सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी वैद्यकीय पर्यटन केले जाते.
Files
39..pdf
Files
(613.5 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:04a048853bacf6d8fb47c3b51944c516
|
613.5 kB | Preview Download |