Published November 19, 2022
| Version v1
Journal article
Open
भारतात सर्वप्रथम 'मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण कायदा'करणारे दूरदृष्टी असलेले राजे -"महाराजा सयाजीराव गायकवाड"
Authors/Creators
- 1. संशोधक विद्यार्थी, शंकरराव मोहिते महाविद्यालय,अकलूज,जि.सोलापूर
Description
प्रस्तावना:-
‘शेतकऱ्याचा मुलगा ते राजा’ यापुढे जाऊन महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या विविध क्षेत्रातील सुधारणांमधून ‘दूरदृष्टी असलेला समाजाभिमुख राजा’ अशी महती निर्माण केली आहे. मध्ययुगीन काळातील पारंपरिक मानसिकतेत अडकलेल्या समाजावर प्रचलित आधुनिक दृष्टीने संस्कार करणे हे सरकारचे कर्तव्य आहे,असेत्यांचे मत होते.जागतिक पातळीवर भारताला स्थान मिळवायचे असेल तर काळाबरोबर चालावे लागेल या धारणेने त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही आधुनिक दृष्टीने सुधारणा व कायदे केले. त्यांनी केलेले कायदे, विशेषतः ‘प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे कायदा’ हिंदुस्थानातील ब्रिटिश राजवटीपेक्षाही प्रगत होता.
Files
11.pdf
Files
(424.6 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:1a1cc0da2a0e06ccfdd21f86931ac9e2
|
424.6 kB | Preview Download |