Published October 10, 2022
| Version v1
Journal article
Open
ग्रंथालयासाठी उपयोगी पडणारी अर्कहार्टप्रणाली व्यवस्थापनाची 18 सूत्रे
Description
यामध्ये अर्कहार्टप्रणाली व्यवस्थापनाची 18 सूत्रे मांडण्यात आली आहेत त्या सूत्रांशी पंचसुत्रातील साम्य कसे आहे ते सांगण्याचाप्रयत्न केला आहे. वस्तुस्थितीची जाणीव, अर्थशास्त्र सिद्धांत, व्यवस्थापनाच्या मर्यादा व ग्रंथालयाचे महत्व सांगणारे सूत्र कशी आहेत याचे विवेचन करणात आले आहे.