Published September 6, 2022 | Version v1
Journal article Open

भारतातील आदिवासी जमातींचा वर्गीकृत अभ्यास

  • 1. सहयोगी प्राध्यापक – राज्यशास्त्र विभाग, श्रीमती विमलबाई उत्तमराव पाटील कला व कै.डॉ.भास्कर सदाशिव देसले विज्ञान महाविद्यालय,साक्री

Description

प्रस्तावना

भारतात आदिवासींची संख्या मोठी असून भारतातील विविध राज्यात विखुरलेल्या आदिवासींमध्ये कमी-अधिक प्रमाणात काही समान वैशिष्ट्ये दिसून येतात. परंतु असे असले तरी देशाच्या ज्या भागात हे लोक राहतात, तेथील पर्यावरणाचा व भौगोलिक वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर होत असतो. याबरोबरच भाषा, वंश, संस्कृती व आर्थिक स्थिती या सर्व बाबतीत भारतातील आदिवासी एकाच पातळीवर नाहीत. तसेच भारत हा विविधतेने नटलेला देश असून येथे भाषिक, धार्मिक, वांशिक आदी आधारावर विविधता दिसून येते. परिणामी भारतात राहणाऱ्या आदिवासींमध्ये देखील वैशिष्ट्यपूर्ण असे वेगळेपण आढळते. प्रस्तुत शोधनिबंधात या दृष्टिकोनातून भारतातील आदिवासींचा वर्गीकरणात्मक अभ्यास केला आहे.

Files

3..pdf

Files (435.3 kB)

Name Size Download all
md5:872f8eee8eff0f211ade6736d6547b1a
435.3 kB Preview Download