आंतरराष्ट्रीय व्यापारातील नवीन विचार प्रवाह
Description
प्रस्तावना : - आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित विविध घटकांचा अभ्यास केला जातो. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विविध घटकांचा अभ्यास करताना आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडचणी व त्यावरील उपाययोजना यांचा देखील अभ्यास करते परिणामी आंतरराष्टीय व्यापरातील अडचणी दूर करून आंतरराष्ट्रीय व्यापारातून अधिकाधिक लाभ प्राप्त करता येतात म्हणजेच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामूळे आंतरराष्ट्रीय व्यापारात व आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभात वृध्दी होते. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्व आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणाऱ्या लाभात दडलेले असते जगाला मानवनिर्मित व निसर्गानिर्मित संपत्ती मध्ये कशी वाटण होते यांची माहिती ज्या अर्थशास्त्रात मिळते ते आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र होय. थोडक्यात जगातील व्यवहारांचा अभ्यास ज्या अर्थशास्त्रात केला जातो ते आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र होय.
जगातील विविध देशात ज्या वस्तू व सेवांची निर्मिती होते. त्यांचे वितरण जगभर कशा पध्दतीने होते हे सांगणारे अर्थशास्त्र म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र होय.
Files
24...pdf
Files
(520.4 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:a3af03b7f1c73e6aaa94a546d0a1de5e
|
520.4 kB | Preview Download |