Published September 30, 2026 | Version v1

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधांचे वितरण व प्रादेशिक असमतोल : एक भौगोलिक अभ्यास (2024–2025)

  • 1. Chistiya Arts, Science & Commerce Collage, Khuldabad Tq- Khuldabad, Dist- Chhatrapati Sambhajinagar, Aurangabad

Contributors

Description

प्रस्तुत अभ्यासात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधांचे 2024–2025 मधील तालुकानिहाय वितरण व प्रादेशिक विषमता यांचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन–2025 या अधिकृत अहवालातील दुय्यम सांख्यिकीय माहितीचा आधार घेण्यात आला आहे. जिल्ह्यात 22 रुग्णालये, 90 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 322 उपकेंद्रे, 679 डॉक्टर/वैद्य, 1,645 परिचारिका आणि 2,489 खाटा उपलब्ध आहेत. यामध्ये वैद्यकीय मनुष्यबळ व रुग्णालयीन खाटांचे मोठ्या प्रमाणावर छत्रपती संभाजीनगर तालुक्यात केंद्रीकरण झालेले दिसते. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या वितरणात लक्षणीय प्रादेशिक विषमता असून ग्रामीण व तालुक्यांमध्ये आरोग्य सुविधांचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे.

Files

180907.pdf

Files (427.1 kB)

Name Size
md5:81d3cfb9232f99abe893e18f040864e3
427.1 kB Preview Download