Published December 10, 2022 | Version v1

शेतकरी आत्महत्या व हरितक्रांती

  • 1. न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर

Description

             भारतात शेतकरी व शेतीची समस्या कायम स्वरूपी सुटाव्यात आणि बळीराजा सुखी व्हावा यासाठी ज्या पद्धतीने धोरणे आखणे आवश्यक होते, तशी धोरणे कधीच आखली गेली नाहीत हे वास्तव आहे. स्वातंत्र्या नंतर देशापुढे पहिले संकट उभे राहिले ते अन्नधान्य उत्पन्नाचे यातून मार्ग काढताना अधिक धान्य पिकवा योजने पासून सुरुवात झाली . तेव्हा पासून शेतकरी चुकीच्या धोरणाचा बळी ठरला आहे . देशातील शेतकरी जगण्यापेक्षा शेतकरी नसलेली फरमोठी लोकसंख्या जगावण्याला प्राधान्य देण्यात आले. शेती सुधार नव्हेतर फक्त अन्न धान्य पिकवा हे धोरण राबवले गेले. त्यातून हरितक्रांती नावाचा रासायनिक क्रांतीचा प्रयोग झाला तो थेट जी. एम . जेनेटिक बदल बियाना पर्यन्त आला हा हरित क्रांतीने जागतिकीकरणाच्या काळात शेतकरी आत्महत्ये पर्यन्त आणून सोडला . वरवरची मलम पट्टी सोडता या चार लाख शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या प्रश्नावर मार्ग निघाला नाही. आज ही आत्महत्या सुरूच आहेत.

Files

110421.pdf

Files (380.0 kB)

Name Size Download all
md5:f4145cfd0a59da543e6f3ac668d29790
380.0 kB Preview Download