Published May 31, 2026 | Version v1

अठराव्या शतकातील अखिल भारतीय राजकीय स्थित्यंतरामध्ये मराठा साम्राज्य विस्तारातपेशवे थोरले माधवरावांची भूमिका: एक चिकित्सक व विश्लेषणात्मक अध्ययन

  • 1. इतिहास विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

Contributors

Description

अठराव्या शतकात पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर (१७६१) मराठा साम्राज्याची झालेली हानी आणि त्यानंतर पेशवे थोरले माधवराव यांनी अवघ्या ११ वर्षांच्या कारकीर्दीत केलेले पुनरुज्जीवन हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रस्तुत शोधनिबंधात माधवराव पेशव्यांच्या लष्करी, राजकीय आणि प्रशासकीय धोरणांचे विश्लेषण केले असून, त्यांनी कशा प्रकारे इंग्रज, हैदर अली आणि निजाम यांच्यावर वचक बसवून मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले, याचा अभ्यास करण्यात आला आहे.

Files

180504.pdf

Files (591.9 kB)

Name Size
md5:d472daf59e450582a1e9de563329a0fc
591.9 kB Preview Download