Published May 23, 2026 | Version v1

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि भारतीय शिक्षणातील आर्थिक बदलती भूमिका

Authors/Creators

Description

सारांश:

शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान किंवा पदवी मिळवणे नसून ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ज्याद्वारे व्यक्ती ज्ञान कौशल्य मूल्य आणि सुसंस्कृत वर्तन आत्मसात करते आज शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला त्याचा परिणाम आज आपणास एखादी काम खूप कमी वेळात करता येते हा त्याचा फायदा असला तरी क्षेत्रानुसार त्यात बदल होताना दिसून येत आहे माझ्या या संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेची शिक्षणात भूमिका काय आहे त्याचे फायदे तोटे व ग्रामीण भागात त्याचे काय परिणाम होतील हे अभ्यासणे आहे.         

मुख्य शब्द: कृत्रिम बुद्धिमत्ता, भारतीय शिक्षण, ग्रामीण भागात, परिणाम.

Files

JAMRSD 05-S02(A)-2026_124.pdf

Files (848.3 kB)

Name Size
md5:f9371146b9ab1db60f4a0e292ddadf3d
848.3 kB Preview Download

Additional details

Software

Repository URL
https://ijamrsd.com/